अपर आष्‍टा तहसिलचे क्षेत्र हे उत्‍तरेपासून दक्षिणेकडे पसरलेले आहे. हे क्षेत्रउत्‍तरेस व पश्चिमेस  वाळवा-इस्‍लामपूर तालुकाची सीमा, पूर्वेस तासगाव व मिरज तालुक्‍याची सीमा आणि दक्षिणेस कोल्‍हापूर जिल्‍हयाच्‍या सीमांनी वेढले आहे.