छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त दि. १८ फेब्रुवारी २०२५ चे औचित्य साधून अपर तहसिल कार्यालय आष्टा येथे भटक्या जमातीचे प्रमाणपत्र वितरण
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त दि. १८ फेब्रुवारी २०२५ चे औचित्य साधून अपर तहसिल कार्यालय आष्टा येथे भटक्या जमातीचे प्रमाणपत्र वितरण
आष्टा :- विलासराव शिंदे नगर (मिसळवाडी) येथे रामोशी समाज दाखले कॅम्प आयोजित करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी लीना पाटील, ग्राम महसूल अधिकारी दुष्यंत पाटील, ग्राम महसूल अधिकारी साहेबराव सुदेवाड, सेतू व्यवस्थापक दत्तात्रय हिप्परकर, अंकुश मदने, सारिका मदने..!